
हृदयसम्राट सद्गुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांना भक्तगणांकडून श्रद्धासुमन अर्पण |सांगली जिल्हा अंतर्गत मिरज तासगाव व पलुस येथेही सत्संग कार्यक्रम संपन्न”| Sangli
हृदयसम्राट सद्गुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांना भक्तगणांकडून श्रद्धा सुमन अर्पण बाबाजींच्या प्रति आपले प्रेम तेव्हाच सार्थक ठरेल जेव्हा आपण त्यांची शिकवण आचरणात आणू– सद्गुरु माता