- SK न्युज ब्रेकिंग
*तासगाव भिवघाट रस्त्यावर पुणदी फाटी येथे चारचाकी गाडी ला अपघात
*
*परजिल्ह्यातील एका तरुणासह चार जण गंभीर जखमी*
*सर्वजण एकाच कुटुंबातील, मारुती अल्टो गाडी क्र. MH – 29 – R – 5487*
*सर्वांना स्थानिक ग्रामस्थांनी सांगली येथील हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे.*