स्वरचित गीताला ग्रामीण चाल लावत महिला दिनाच्या आनंदी वाघ-पाटील यांनी दिल्या शुभेच्छा सावळज

स्वरचित गीताला ग्रामीण चाल लावत महिला दिनाच्या एका शेतकरी महिलेने दिल्या शुभेच्छा

सावळज |प्रतिनिधी

 

एक शेतकरी महिला सौ.आनंदी वाघ – पाटील यांनी स्वरचित स्वआवाजातील महिला सबलीकरणाचे स्वरचित गीतातून ग्रामीण चालीत समस्त महिला वर्गाला महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत .संपूर्ण गीतातून कर्तृत्ववान महिलांची थोरवी गायली. त्या इच्छापूर्ती विवाह संस्थेचे संस्थापक व एम.डी.श्री दत्तात्रय पाटील यांच्या सख्या बहिणी आहेत.

Published by SK NEWS MARATHI