हवामान अंदाज | पंजाब डख – राज्यात 28,29 एप्रिल दोन दिवसात हवामान कसे ? कुठे कुठे ?

♦️हवामान अंदाज ♦️

पंजाब डख – राज्यात 28,29 एप्रिल दोन ढगाळ वातावरण ! कुठे कुठे ?

*☀️???? 30 एप्रिल पासून उष्णतेचा पारा पाच दिवस राहील .हवामान कोरडे राहूण उष्णतेचा पारा 39 अंश पासून 46 अंशपर्यत जाईल व उखाडा जाणवेल .* .


♦️ *माहितीस्तव – राज्यात 28 ,29 एप्रिल दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहील व कोल्हापूर, सांगली,सातारा उस्मानाबाद, लातूर या जिल्हात तुरळक ठिकाणी पाउस पडेल . सर्वदूर नाही . हळद , कांदा,मका,ज्वारी आपले पिक झाकुन ठेवण्याची तयारी ठेवावी . परत 30 एप्रिल नतंर हवामान कोरडे राहूण उन्हाचा पारा वाढेल .*

♦️ *शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहित असावे.*

*नाव : पंजाब डख*
*हवामान अभ्यासक*
*मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)*
*दि.27/ 04/2022*