मांजर्डे गावचे युवा नेते सचिन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडी शर्यती संपन्न
तासगाव तालुक्यातील मांजर्डे जिल्हा परिषद गटाचे कुशल संघटक युवा नेते सचिन ( दादा ) पाटील अध्यक्ष विसापूर सर्कल तासगांव तालुका भाजपा यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले. या शर्यतीत मांजर्डे जनरल अ गटात प्रथम क्रमांक नामदेव जानकर अंकले,द्वितीय क्रमांक संभाजी हरी पाटील चिंचणी शेठ ,तृतीय क्रमांक बंडा हसबे हिवरे यांनी मिळवले.
अतिशय उत्साही वातावरणात शर्यती पार पडल्या.यावेळी जिल्हा परिषद सभापती प्रमोद(आप्पा ) शेंडगे, वायफळे तंटामुक्ती अध्यक्ष गुणवंत अण्णा पाटील,ज्येष्ठ नेते दशरथ नाना पाटील,खासदार संजय काका पाटील यांची अंगरक्षक कृष्णदेव पाटील, वायफळे ग्रामपंचायत सदस्य संतोष काका पाटील,पप्पू फाळके, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी काका पाटील,ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील,सुरज नलवडे,राम पाटील, भरत पाटील,मोहन पाटील, उमेश पाटील,प्रशांत नलावडे,स्वप्निल पाटील, संदीप पाटील,अविनाश दादा पाटील,अमित पाटील,तेजस पाटील, सचिन पाटील, शिवाजी विकास सोसायटीचे चेअरमन विनोद पाटील तसेच आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
Published by…. SK NEWS MARATHI
Advertise