श्री.यल्लामादेवी याञेनिमित्त भव्य रांगोळी स्पर्धा | गुरुवार दि.१९ / १ / २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता.

???? *कलाकारानां इथेच वाव , युवापिढीचं निर्भिड व्यासपीठ येथे नावीन्य जन्म घेतेच..पैसा आणि प्रतिद्धीसाठी नाहीतर आईवडिलांच्या डोळ्यांतून निघणाऱ्या आनंद आश्रूंसाठी जगायचं असत..!*
*????कलासागर जनसेवा प्रतिष्ठान चिंचणी???? ( कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य )**

श्री.यल्लामादेवी याञेनिमित्त भव्य रांगोळी स्पर्धा*

*गुरुवार दि.१९ / १ / २०२३ रोजी सकाळी १०,३० वाजता.*
*????️ उद्घाटन समारंभ ????️*
*मा.सौ.ज्योतीताई संजयकाका पाटील , अध्यक्ष , वैजयंता फाऊंडेशन सांगली*
प्रमुख उपस्थिती
*मा.श्री.सदाशिव ( आबा ) माळी*
सरपंच ग्रा.पं.चिंचणी.
*मा.श्री.भागवत ( महाराज ) जाधव*
उपसरपंच ग्रा.पं.चिचणी.
*मा.सौ.सरिता सुमित शिवणकर*
सदस्य , जिल्हा दक्षता सामिती , सांगली.
*मा.सौ.रुपाली सागरदादा जाधव*
संचालिका, ज्ञानेश महिला बालसंस्कार मंच , महाराष्ट्र राज्य
*सर्व सदस्य / सदस्या कर्मचारी, पदाधिकारी व चिंचणी ग्रामस्थ.*

????????????‍????????????????????‍????????????????????‍????????????????????‍????????????????????‍????????
*पारितोषिक वितरण समारंभ*
*मा.श्री.अविनाश ( काका ) दिनकरराव पाटील*
अध्यक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , सांगली जिल्हा
*मा.श्री.प्रभाकर ( बाबा ) पाटील* युवानेते
*मा.श्री.अमित ( भैय्या ) पाटील* युवानेते
*मा.श्री.अक्षय ( भैय्या ) पाटील* संचालक, गणपती कृषी सेवा व औ.सह.संस्था , सां.जि.
*मा.श्री.सागर ( दादा ) कृष्णा जाधव*
अध्यक्ष , कलासागर जनसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य.
*✍???? प्रवेश फी मोठा गट – ५० रु.)*
*????प्रथम क्रमांक – ३००१ /- रु.*
*????व्दितीय क्रमांक -२००१ /- रु.*
*????तृतीय क्रमांक – १००१ /- रु.ग्रामपंचायत याञा कमेटी यांचेकडून प्रथम तीन बक्षिसे*
*????उत्तेजनार्य क्रमांक ७०१ / -रु.*
*कै.गोपाळ बाजी जाधव यांचे स्मरणार्थ*
*श्री.सुरेश ( नाना ) गोपाळ जाधव यांचेकडून*

✍???? *प्रवेश फी लहान गट – ३० रु.)*
*????प्रथम क्रमांक – १५०१ /- रु.मंगलमुर्ती किराणा स्टोअर्स*
*श्री.दत्ताञय ( आण्णा ) जाधव यांचेकडून*
*????व्दितीय क्रमांक -१००१ /- रु.कै.हिंदुराव ( बापू ) केशव जाधव यांचे स्मरणार्थ*
*श्री.कृष्णा हिंदुराव जाधव ( महाराज ) यांचेकडून*
*????तृतीय क्रमांक – ५०१ /-*
*कै.इंद्रजित शिवलिंग माळी यांचे स्मरणार्थ*
*श्री.शेषपाल माळी यांचेकडून*
*????उत्तेजनार्थ क्रमांक -३०१*
*कै.उत्तम महालिंग महाजन यांचे स्मरणार्थ*
*सागर किराणा स्टोअर्स, पेठभाग यांचेकडून*

*गुरुवार दि.१९जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ ते २ पर्यंतच*
*स्थळ : विठ्ठलराव पागे विद्यामंदिर , चिंचणी.*

*स्पर्धेचे नियम व अटी :*
✍???? *रांगोळी स्पर्धेतील स्पर्धकांनी रांगोळी स्वताः आणावी*
✍???? *स्पर्धेसाठी छाप आणु नयेत एकानेच रांगोळी काढायाची आहे.*
✍???? *स्पर्धेसाठी प्रबोधनात्मक रांगोळीनां विशेष प्राधान्य दिले जाईल.*
✍???? *स्पर्धेसाठी दिलेल्या जागेतच रांगोळी काढावयाची आहे*
✍???? *अंतिम निर्माण अध्यक्ष , कलासागर जनसेवा प्रतिष्ठान यांचेकडे राहिल.*
✍???? *स्पर्धकांनी प्रवेश शुल्क स्पर्धेच्या ठिकाणी जमा करावी*
✍???? *बक्षीस पाञ स्पर्धकांना , कलासागर जनसेवा प्रतिष्ठान यांचेकडून उत्कृष्ठ गौरवपञ देण्यात येईल.*
✍???????? *स्पर्धेची अधिक माहिती / नांव नोंदणी – 9503549912 , 8484038282 , 8329729115*
*☕????स्पर्धकांना अल्पोहार – माऊली वडापाव सेंटर , श्री.धनाजी चव्हाण , श्री.प्रियांका हाॕटेल , श्री.विजय कुलकर्णी*
*????????- स्वागतोत्सुक -*????????
*????कलासागर जनसेवा प्रतिष्ठान,चिंचणी???? ता,तासगांव जि.सांगली*
*सर्व सदस्य / सदस्या पदाधिकारी वृंद*
*सरपंच , उपसरपंच , सर्व ग्रामपंचायत सदस्य / सदस्या , कलाप्रेमी , कार्यकर्ते , बंन्धु-भगिणी व चिंचणी ग्रामस्थ.*

????????‍????????????????‍????????????‍????????????????‍????????????‍????????????????‍????????????‍????????????????‍????????????‍????

Published by Sk news मराठी