संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांच्या ६४६ वी
जयंती संपन्न
जय रविदास जय रविदास जय रविदास
विसापूर : प्रतिनिधी
संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांच्या ६४६ व्या जयंती निमित्ताने मौजे विसापूर ग्रामपंचायत तालुका तासगावं पंचायत समिती , याठिकाणी मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.
यावेळी विसापूरचे महाराष्ट्र चर्मोद्योग कामगार सेना विनोद महादेव पाखरे सरचिटणीस संत रविदास युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तसेच विसापूरचे सरपंच श्री अशोक मोहिते,उपसरपंच अशोक अमृतसागर, सदस्य अशोक माने ,माझी माजी सरपंच दिलीप माने माजी उपसरपंच राजेंद्र भाट, विलास माळी, माझी सदस्य श्री अमोल पाखरे,तसेच तासगावं पंचायत समिती चेश्री.सलामे साहेब ,कक्ष अधिकारी श्री अभय शिंदे , श्री.दीपक वाघ ,श्री अमर बारवकर, सौ.साळुंखे ,सौ.शेंडगे होते.
Published by SK NEWS मराठी
Advertisement