ट्रॅडिशनल कराटे डो असोसिएशन ऑफ सांगलीच्या खेळाडूंची उत्कृष्ठ कामगिरी | 7 GOLD MEDAL व 3 SILVER MEDAL पटकवले. | राष्ट्रीय शालेय कराटे स्पर्ध्ये साठी निवड | Sangli

ट्रॅडिशनल कराटे डो असोसिएशन ऑफ सांगलीच्या खेळाडूंची उत्कृष्ठ कामगिरी

7 GOLD MEDAL व 3 SILVER MEDAL पटकवले.

राष्ट्रीय शालेय कराटे स्पर्ध्ये साठी निवड

सांगली | प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद पुणे, अंतर्गत 14 ते 17 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, बारामती येथे झालेल्या शालेय शासकीय राज्यस्तरीय कराटे स्पर्ध्येत ट्रॅडिशनल कराटे डो असोसिएशन ऑफ सांगली च्या खेळाडूंनी उत्कृष्ठ कामगिरी करत 7 GOLD MEDAL व 3 SILVER MEDAL पटकवले. व राष्ट्रीय शालेय कराटे स्पर्ध्ये साठी निवड झाली.
सर्वांचे सांगली जिल्हाक्रिडाधीकारी श्री. माणिक वाघमारे साहेब यांच्या हस्ते सत्कार करणेत आले.

1) गौतम कागल – 14 वर्ष खालील – -20 kg.- GOLD MEDAL

2) वरद नांद्रेकर – 14 वर्ष खाली — 25-30 kg. — GOLD MEDAL

3) ओम बुटाले — 14 वर्ष खाली 30-35 kg. GOLD MEDAL

4) हुजेफ शेख – 19 वर्ष खाली – 40-45 kg. GOLD MEDAL

5) समर्थ राघोचे – 19 वर्ष खाली – -35 kg. GOLD MEDAL

6) शिवानी आंबेकर – 19 वर्ष खाली, -32 kg. GOLD MEDAL

7) प्रियांका पुजारी – 19 वर्ष खाली। 32-36 kg. GOLD MEDAL

8) आदित्य सुतार – 19 वर्ष खाली। 36- 40 kg – SILVER MEDAL

9) प्रगती धुमाळ – 14 वर्ष खाली 26-30 kg. SILVER MEDAL

10) वरून गायकवाड – 19 वर्ष खाली – 58-62 kg. SILVER MEDAL

वरील सर्वांना संस्थेचे मुख्य प्रशिक्षक,सचिव तसेच राष्ट्रीय पंच व सांगली जिल्हापरिषद उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेते श्री.हमजेखान मुजावर यांचे मार्गदर्शन लाभले.

….………Published by Sk News Marathi