राजापूर मध्ये बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी |Tasgaon |Sangli  

राजापूर मध्ये बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

राजापूर प्रतिनिधी : शुभम पाटील,येळावी

तासगांव तालुक्यातील राजापूर येथे विश्वाला दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे विश्व वंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन करून बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली.त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन मा.श्री डी.के.नाना पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

त्यावेळी गावच्या सरपंच शुभांगी कदम , माझी डेपोटी सरपंच नामदेव तात्या पाटील, पिंटू पाटील,काशिनाथ गाडे ,प्रदीप गाडे, दिनकर वायदंडे, दिनकर आबा पाटील, संभाजी नामदेव पाटील, रामा दादा, विकास रोकडे, अविनाश गाडे, सर्जेराव गाडे, ठोंबरे मामा त्याचबरोबर अनिकेत गाडे ,ऋषिकेश गाडे ,सौरभ गाडे, महेश गाडे ,प्रवीण गाडे, हर्षद गाडे ,रितेश गाडे ,यशवंत गाडे, अभिजीत गाडे, सनी गाडे, रोहित रोकडे, निखिल गाडे ,अमोल साठे, दत्ता वायदंडे ,तेजस गाडे, तुषार गाडे, अतुल गाडे, महेश गाडे ,पियुष गाडे ,शुभम गाडे ,सोनू गाडे ,प्रथमेश गाडे, संकेत गाडे, स्वप्निल गाडे, विराज गाडे,साहिल गाडे, अरव गाडे, ओंकार गाडे ,विशाल कदम, प्रीतम गाडे ,नागेश गाडे हे युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

Published by SK NEWS मराठी