
कर्नाटकात ‘सरल वास्तु’ फेम चंद्रशेखर गुरुजींची हत्या, थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
कर्नाटकात ‘सरल वास्तु’ फेम चंद्रशेखर गुरुजींची हत्या, थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद मारेकर्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस श्वानांचीही मदत घेत आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी KIMS